12th March 2025 /
टोल फ्री 1800-233-2005
Generic selectors
Exact matches only
Search in title
Search in content
Post Type Selectors
page
tablepress_table
is_search_form
amchart
responsive_accordion
emblem_icon nrega_icon

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना - महाराष्ट्र

नियोजन विभाग (रोजगार हमी योजना)

mh_icon egs_icon

योजनेअंतर्गत मंजूर पदाची स्थिती (२० फेब्रुवारी, २०२५ रोजी)

अनु क्रमांककार्यालयाचे नावमंजूर पद
1.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना - महाराष्ट्र आयुक्तालय नागपूर21
2.विभागीय आयुक्त कार्यालय160
3.जिल्हाधिकारी कार्यालय335
4.जिल्हा परिषदेचे कार्यालय204
5.मुख्य लिपिक (तहसील कार्यालय)353
एकूण1073
अ.उप जिल्हा कार्यक्रम समन्वयक - नरेगा (उप मुख्य कार्यकारी अधिकारी)12
ब.विशेष तांत्रिक अधिकारी96

 

योजनेअंतर्गत कंत्राटी कर्मचारी नियुक्त

अनु क्रमांककंत्राटी कर्मचारीकार्यरत कर्मचारी
1.कार्यक्रम व्यवस्थापक21
2.तांत्रिक अधिकारी1681
3.सहाय्यक कार्यक्रम अधिकारी765
4.एम.आय.एस समन्वयक35
5.लिपिक डेटा एंट्री ऑपरेटर1568
6.इतर102
एकूण कर्मचारी4172

एचआर-परिपत्रक

————————————————————————————————————————————————————————————————————————————

Sr.NoDateDescriptionDownload
125-08-2021नियोजन (रोजगर हमी योजना ) विभागाकरिता कंत्राटी पद्धतीने मनुष्यबळ सेवा सीएससी - एसपीव्ही ई-गव्हर्नन्स सर्विसेस इंडिया लिमिटेड या -केंद्र पुरस्कृत उपक्रमाद्वारे उपलब्ध घेतलेल्या मनुष्यबळ व्यवस्थापन धोरणेicon
211-11-2020नियोजन (रोजगर हमी योजना ) विभागाकरिता कंत्राटी पद्धतीने मनुष्यबळ सेवा सीएससी - एसपीव्ही ई-गव्हर्नन्स सर्विसेस इंडिया लिमिटेड या -केंद्र पुरस्कृत उपक्रमाद्वारे उपलब्ध करून घेणेबाबतicon

क्षमता बांधणी कक्ष प्रशिक्षण/ कार्यशाळा अहवाल
————————————————————————————————————————————————————————————————————————————

क्र. सं.प्रशिक्षण/कोर्स राबविल्या गेलेल्या वर्षाची तारीखप्रशिक्षण/कोर्स चे विषयठिकाणलक्ष्य लाभार्थीप्रशिक्षणासाठी प्रस्तावित प्रशिक्षणार्थींची संख्याप्रशिक्षणार्थी उपस्थितांची संख्या
12/13/2025मनरेगाच्या सहाय्याने हरीत महाराष्ट्र व सुविधा संपन्न कुटुंब कार्यक्रमाबाबतची अंमलबजावणी व याकरीता करावयाच्या उपाययोजना बाबत चर्चा करणेस्तव सरपंच मेळावासांगलीसरपंच, ग्राम रोजगार सेवक, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, तांत्रीक सहाय्यक आणि इतर जिल्हास्तरीय अधिकारी300300
21/27/2025जिल्हा गोंदिया येथे एक दिवशीय नंददीप गाव कार्यशाळागोंदियासहाय्यक कार्यक्रम अधिकारी, तांत्रीक सहाय्यक8080
31/22/2025मनरेगा अंतर्गत जलव्यवस्थापन आराखडा तयार करणेअमरावतीसहाय्यक कार्यक्रम अधिकारी, तांत्रीक सहाय्यक5050
48/22/2024माननीय मंत्रीमहोदय श्री दादाजी भुसे साहेब यांची मनरेगा कौशल्य विकास कार्यशाळामालेगाव, नाशिकसहाय्यक कार्यक्रम अधिकारी, तांत्रीक सहाय्यक, ग्राम रोजगार सेवक300300
520-08-2024 ते 21-08-2024राज्यातील जिल्हा MIS समन्वयक व तांत्रिक सहाय्यक यांचे using application of remote sensing ang Geographic Information System(GIS) Based Planning Process Under MGNREGA या विषयावर कार्यशाळाअमरावतीMIS समन्वयक व तांत्रिक सहाय्यक8080
68/14/2024सलग फळबाग, बांधावर वृक्ष लागवड संदर्भात एक दिवशीय कार्यशाळाचिखलदरा, अमरावतीसगय्य्क कार्यक्रम अधिकारी, तांत्रिक सहाय्यक आणि ग्राम रोजगार सेवक5050
704 to 07-03-2024Workshop on Centrally Sponsored programmes (PMAY, MGNREGA etc.) for village panchayat through Virtual Classroom - Arranged by YASHADA Puneonlineग्राम रोजगार सेवक (अमरावती, नागपूर, ठाणे आणि छ. संभाजी नगर )29342928
817-02-2024ग्राम रोजगार सेवक कार्यशाळाजि. सातारा ता. कराड आणि ता. खटावग्राम रोजगार सेवक३३६330
916-02-2024ग्राम रोजगार सेवक कार्यशाळाजि. सातारा ता. साताराग्राम रोजगार सेवक२०१199
1015-02-2024ग्राम रोजगार सेवक कार्यशाळाजि. सातारा ता. कोरेगावग्राम रोजगार सेवक१४२134
1105 to 29-02-2024Workshop on Centrally Sponsored programmes (PMAY, MGNREGA etc.) for village panchayat through Virtual Classroom - Arranged by YASHADA Puneonlineग्राम रोजगार सेवक29342928
1202-02-2024ग्राम रोजगार सेवक कार्यशाळाजि. कोल्हापूर ता. भुदरगड आणि ता. कागलग्राम रोजगार सेवक१८०१६४
1301-02-2024ग्राम रोजगार सेवक कार्यशाळाजि. कोल्हापूर ता. हातकंगलेग्राम रोजगार सेवक६२५६
1431-01-2024ग्राम रोजगार सेवक प्रशिक्षण
विषय - मिशन सिंचन विहीर, शेततळे, जलतारा, फळबाग आढावा व नियोजन
पंचायत समिती बाभूळगाव जिल्हा यवतमाळग्राम रोजगार सेवक६८५८
1531-01-2024ग्राम रोजगार सेवक कार्यशाळाजि. सांगली ता. शिराळाग्राम रोजगार सेवक९३८९
1629-01-2024ग्राम रोजगार सेवक कार्यशाळाजि. सांगली ता. कवठेम्हाकालग्राम रोजगार सेवक५९५४
1725-01-2024ग्राम रोजगार सेवक कार्यशाळाजि. परभणी ता. पाथरीग्राम रोजगार सेवक५०४२
1823-01-2024ग्राम रोजगार सेवक कार्यशाळाजि. परभणी ता. पालमग्राम रोजगार सेवक७०६७
1910-01-2024ग्राम रोजगार सेवक कार्यशाळाजि. सोलापूर ता. बार्शीग्राम रोजगार सेवक१२९११६
2009-01-2024ग्राम रोजगार सेवक कार्यशाळाजि. सोलापूर ता. करमाळाग्राम रोजगार सेवक१०९९८
2108-01-2024ग्राम रोजगार सेवक कार्यशाळाजि. सोलापूर ता. अक्कलकोटग्राम रोजगार सेवक११८१११
2206-01-2024ग्राम रोजगार सेवक कार्यशाळाजि. सोलापूर ता. मंगळवेढाग्राम रोजगार सेवक७९७४
2305-01-2024ग्राम रोजगार सेवक कार्यशाळाजि. सोलापूर ता. माळशिरसग्राम रोजगार सेवक१०८१०२
2404-01-2024ग्राम रोजगार सेवक कार्यशाळाजि. सोलापूर ता. सांगोलाग्राम रोजगार सेवक७६६९
2503-01-2024ग्राम रोजगार सेवक कार्यशाळाजि. सोलापूर ता. माढाग्राम रोजगार सेवक१०९१०२
2602-01-2024ग्राम रोजगार सेवक कार्यशाळाजि. सोलापूर ता. मोहोळग्राम रोजगार सेवक९५८०
2706-12-2023ग्राम रोजगार सेवक कार्यशाळाता. पुरंदरग्राम रोजगार सेवक९०८१
2802-12-2023ग्राम रोजगार सेवक कार्यशाळाजि.ता. साताराग्राम रोजगार सेवक२०११९३
2908-11-2023मिशन मोड वर काम करण्यासंदर्भात कार्यशाळाजि. सांगली ता. मिरजसहाय्यक कार्यक्रम अधिकारी, तांत्रीक सहाय्यक
ग्राम रोजगार सेवक
६४६०
3007-11-2023मिशन मोड वर काम करण्यासंदर्भात कार्यशाळाजि. सांगली ता. तासगावसहाय्यक कार्यक्रम अधिकारी, तांत्रीक सहाय्यक
ग्राम रोजगार सेवक
६८६०
3106-11-2023मिशन मोड वर काम करण्यासंदर्भात कार्यशाळाकोल्हापूरसहाय्यक कार्यक्रम अधिकारी, तांत्रीक सहाय्यक
८0७३
3228-10-2023जि. अहमदनगर येथे जिल्हयातील सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, व तांत्रीक सहाय्यक यांची मिशन मोडवर सिंचन विहिर , शेततळे बाबत कार्यशाळाअहमदनगरसहाय्यक कार्यक्रम अधिकारी, तांत्रीक सहाय्यक९०८३
3328-10-2023जि. नाशिक येथे जिल्हयातील सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, व तांत्रीक सहाय्यक यांची मिशन मोडवर सिंचन विहिर , शेततळे बाबत कार्यशाळाजि. नाशिकसहाय्यक कार्यक्रम अधिकारी, तांत्रीक सहाय्यक११५१०५
3427-10-2023जि. धुळे येथे जिल्हयातील सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, व तांत्रीक सहाय्यक यांची मिशन मोडवर सिंचन विहिर , शेततळे बाबत कार्यशाळाजि. धुळेसहाय्यक कार्यक्रम अधिकारी, तांत्रीक सहाय्यक३३२८
3526-10-2023जि. जळगाव येथे जिल्हयातील सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, व तांत्रीक सहाय्यक यांची मिशन मोडवर सिंचन विहिर , शेततळे बाबत कार्यशाळाजि. जळगावसहाय्यक कार्यक्रम अधिकारी, तांत्रीक सहाय्यक११०१०३
3621/10/2023मा. मिशन महा संचालक आणि मा.आयुक्त सर यांच्या नियोजनातून विभाग पुणे येथील जिल्हा सोलापूर यांचे मिशन मोड वर काम करण्यासंदर्भात apo,pto क्षमता बांधणी कार्यशाळाजि. सोलापूरसहाय्यक कार्यक्रम अधिकारी, तांत्रीक सहाय्यक८०७५
3720/10/2023मा. मिशन महा संचालक आणि मा.आयुक्त सर यांच्या नियोजनातून विभाग पुणे येथील जिल्हा सातारा यांचे मिशन मोड वर काम करण्यासंदर्भात grs क्षमता बांधणी कार्यशाळा,ता.खटावता.खटाव , जिल्हा साताराग्राम रोजगार सेवक१३३१३०
3819-10-2023ग्राम रोजगार सेवक प्रशिक्षण
विषय - मिशन सिंचन विहीर, शेततळे, जलतारा, फळबाग आढावा व नियोजन
पंचायत समिती मेहकर जिल्हा बुलढाणाग्राम रोजगार सेवक९८९५
3919/10/2023मा. मिशन महा संचालक आणि मा.आयुक्त सर यांच्या नियोजनातून विभाग पुणे येथील जिल्हा सातारा यांचे मिशन मोड वर काम करण्यासंदर्भात grs क्षमता बांधणी कार्यशाळा,ता.सातारा ,ता.जावलीता.सातारा ,ता. जावली ,जिल्हा साताराग्राम रोजगार सेवक३२६३२०
4018/10/2023मा. मिशन महा संचालक आणि मा.आयुक्त सर यांच्या नियोजनातून विभाग पुणे येथील जिल्हा पुणे यांचे मिशन मोड वर काम करण्यासंदर्भात grs क्षमता बांधणी कार्यशाळा,ता.मावळ ,ता.मुळशी ,ता.भोर,ता.मावळ ,ता.मुळशी ,ता.भोर जिल्हा पुणेग्राम रोजगार सेवक३५६३४८
4117/10/2023सिंचन विहीर व शेततळे बाबत मार्गदर्शन कार्यशाळाता. देवळी जि. वर्धाग्राम रोजगार सेवक६३६३
4218/10/2023ता.सेनगाव , जि. हिंगोली येथे जिल्हयातील सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, तांत्रीक सहाय्यक आणि ग्राम रोजगार सेवक यांची मिशन मोडवर सिंचन विहिर , शेततळे बाबत कार्यशाळाता.सेनगाव , जि. हिंगोलीसहाय्यक कार्यक्रम अधिकारी, तांत्रीक सहाय्यक आणि ग्राम रोजगार सेवक११५११२
4313/10/2023ता.हदगाव , जि. नांदेड येथे जिल्हयातील सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, तांत्रीक सहाय्यक आणि ग्राम रोजगार सेवक यांची मिशन मोडवर सिंचन विहिर , शेततळे बाबत कार्यशाळाता.हदगाव , जि. नांदेडसहाय्यक कार्यक्रम अधिकारी, तांत्रीक सहाय्यक आणि ग्राम रोजगार सेवक१३०१२७
4406-09-2023मा.निलेश सर यांच्या उपस्थित मिशन विहीर संदर्भात मा.गट विकास अधिकारी यांची क्षमता बांधणी कार्यशाळा जिल्हा नांदेडनांदेडगट विकास अधिकारी, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी.३२३२
4505-09-2023ग्राम रोजगार सेवक प्रशिक्षण
विषय - मिशन सिंचन विहीर, शेततळे, जलतारा, फळबाग आढावा व नियोजन
पंचायत समिती सावली जिल्हा चंद्रपूरग्राम रोजगार सेवक५७५५
4601 to 02-09-2023चंद्रपूर जिल्ह्यातील १४ तालुक्यातील ग्रामरोजगारसेवक यांचेकरीता सिंचन विहिर नियोजनबाबत आयोजित प्रशिक्षण कार्यशाळा व त्यात मार्गदर्शनपंचायत समिती, (सर्व तालुके ) जि.चंद्रपुरग्राम रोजगार सेवक८३१८००
4701-09-2023वरोरा तालुक्यातील ग्रामरोजगारसेवक यांचेकरीता सिंचन विहिर नियोजनबाबत आयोजित प्रशिक्षण कार्यशाळा व त्यात मार्गदर्शनपंचायत समिती,वरोरा जि.चंद्रपुरग्राम रोजगार सेवक८१७८
4829/8/2023नांदगाव तालुक्यातील ग्रामरोजगारसेवक यांचेकरीता सिंचन विहिर नियोजनबाबत आयोजित प्रशिक्षण कार्यशाळा व त्यात मार्गदर्शनपंचायत समिती,नांदगाव जि.अमरावतीग्राम रोजगार सेवक७०७०
4928-08-2023ग्राम रोजगार सेवक यांचे सिंचन विहीर नियोजन बाबत प्रशिक्षणजि. हिंगोली ता. हिंगोलीग्राम रोजगार सेवक११११००
5026/08/2023कारंजा तालुक्यातील ग्रामरोजगारसेवक यांचेकरीता सिंचन विहिर नियोजनबाबत आयोजित प्रशिक्षण कार्यशाळा व त्यात मार्गदर्शनपंचायत समिती,कारंजा जि.वाशिमग्राम रोजगार सेवक९१८६
5126/08/2023परभणी तालुक्यातील ग्रामरोजगारसेवक यांचेकरीता सिंचन विहिर नियोजनबाबत आयोजित प्रशिक्षण कार्यशाळा व त्यात मार्गदर्शनपंचायत समिती,परभणी जि.परभणीग्राम रोजगार सेवक१९९११५
5225/08/2023पूर्णा तालुक्यातील ग्रामरोजगारसेवक यांचेकरीता सिंचन विहिर नियोजनबाबत आयोजित प्रशिक्षण कार्यशाळा व त्यात मार्गदर्शनपंचायत समिती, पूर्णा जि.परभणीग्राम रोजगार सेवक८०७८
5325/08/2023ग्राम रोजगार सेवक यांचे सिंचन विहीर नियोजन बाबत प्रशिक्षणजि. वाशीम ता. मनोराग्राम रोजगार सेवक८०८०
5403-08-2023परभणी तालुक्यातील ग्रामरोजगारसेवक यांचेकरीता सिंचन विहिर नियोजनबाबत आयोजित प्रशिक्षण कार्यशाळा व त्यात मार्गदर्शनपंचायत समिती,परभणी जि.परभणीग्राम रोजगार सेवक११९११५
5502-08-2023कारंजा तालुक्यातील ग्रामरोजगारसेवक यांचेकरीता सिंचन विहिर नियोजनबाबत आयोजित प्रशिक्षण कार्यशाळा व त्यात मार्गदर्शनपंचायत समिती,कारंजा जि.वाशिमग्राम रोजगार सेवक९१८८
5602-08-2023पूर्णा तालुक्यातील ग्रामरोजगारसेवक यांचेकरीता सिंचन विहिर नियोजनबाबत आयोजित प्रशिक्षण कार्यशाळा व त्यात मार्गदर्शनपंचायत समिती, पूर्णा जि.परभणीग्राम रोजगार सेवक८०७८
5702-08-2023ग्राम रोजगार सेवक यांचे सिंचन विहीर नियोजन बाबत प्रशिक्षणजि. वाशीम ता. मनोराग्राम रोजगार सेवक८०७०
5801-08-2023मिशन विहिर कामासंदर्भात ग्राम रोजगार सेवक क्षमता बांधणी कार्यशाळा ,ता. तिवसा जिल्हा अमरावतीतिवसाग्राम रोजगार सेवक४५४३
5931/7/2023मिशन विहिर कामासंदर्भात ग्राम रोजगार सेवक क्षमता बांधणी कार्यशाळा ,नांदगाव जिल्हा अमरावतीनांदगाव खं.ग्राम रोजगार सेवक७०६३
6024/7/2023मिशन विहिर कामासंदर्भात मनरेगा टीम व grs क्षमता बांधणी कार्यशाळा ,नांदगाव जिल्हा अमरावती आणि अंजनगाव सुर्जी जिल्हा अमरावतीनांदगाव खं. आणि अंजनगाव सुर्जीग्राम रोजगार सेवक१२०११३
6107-06-2023मिशन समृद्धी ,सामजिक संस्थाअंतर्गत ,वर्धा ग्राम रोजगार सेवक ला मनरेगा योजनेतून सुविधा संपन्न कुटुंब आणि सर्वानीनग्राम समृद्धी राबवण्यासंदर्भात क्षमता बांधणी कार्यशाळावर्धाकार्यक्रम अधिकारी, तांत्रिक अधिकारी आणि क्लार्क कम डाटा एन्ट्री ऑपेरेटर आणि ग्राम रोजगार सेवक6055
6202-06-2023मिशन समृद्धी ,सामजिक संस्था ,वर्धा टीम ला मनरेगा योजनेतून सुविधा संपन्न कुटुंब आणि सर्वानीनग्राम समृद्धी राबवण्यासंदर्भात कार्यशाळावर्धाकार्यक्रम अधिकारी, तांत्रिक अधिकारी आणि क्लार्क कम डाटा एन्ट्री ऑपेरेटर4040
6327/5/20223मा. आमदार श्री बच्चूभाऊ कडू यांच्या उपस्थितीत एकल महिला व अपंग कुटुंब प्रधान कुटुंब प्रशिक्षण कार्यशाळा , ता,अचलपूरता,अचलपूरएकल व अपंग महिला२००१००
6417 to 18/5/2023मा. नंदकुमार सर यांच्या उपस्थितीत BRLf टीम क्षमता बांधणी कार्यशाळा ,प्रबोधनी अमरावतीअमरावतीक्षमता बांधणी कक्ष सदस्य आणि BRLF टीम2525
6525 to 29/4/2023घटक संच ,प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अंतर्गत DPR प्रक्रीयेत सहभागी व त्यामध्ये मनरेगा कामे समाविष्ट करण्याकरीता PIA यंत्रणेस मार्गदर्शनाचे कामवाल्मी, औरंगाबादक्षमता बांधणी कक्ष सदस्य + वाल्मी सदस्य३०३०
6619 to 21/4/2023घटक संचसंदर्भात , दशवार्षिक नियोजन प्रक्रिया व्हिडीओ फिल्म तयार करणे व जिल्हा बुलढाणा मनरेगा टीम प्रशिक्षण,, गाव सिंदखेड ,ता.मोताळा ,जिल्हा बुलढाणामोताळाक्षमता बांधणी कक्ष सदस्य, Cluster Facilitation Project Candidate आणि बुलढाणा मनरेगा टीम३५३५
6726 to 28-03-2023प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अंतर्गत घटकसंच निर्मीतीचे कामवाल्मी,औरंगाबादक्षमता बांधणी कक्ष सदस्य, वाल्मी संस्था प्राध्यापक आणि अधिकारी३०३०
6824/2/2023मृद व जलसंधारण कार्यशाळा ,वाल्मी ,औरंगाबादऔरंगाबादक्षमता बांधणी कक्ष सदस्य + वाल्मी सदस्य3030
6922-02-2023पंचायत समिती मानोरा येथे योजनेच्या अंमलबजावणी बाबत कार्यशाळाजि. वाशिम ता. मानोराग्राम रोजगारसेवक80७६
7008-02-2023जिल्हा अमरावती मा. जिल्हाधिकारी ,मा.मुख्यकार्यकारी अधिकारी सर ,मा. गटविकास अधिकारी सर याच्या उपस्थितीत यंत्रणेचे सर्व अधिकारी याचे क्षमता बांधणी प्रशिक्षणअमरावतीमा. जिल्हाधिकारी ,मा.मुख्यकार्यकारी अधिकारी सर ,मा. गटविकास अधिकारी आणि क्षमता बांधणी कक्ष सदस्य४०३५
7117-10-2022 to 05-11-2022राज्यातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत नव्याने नियुक्त झालेल्या सहाय्यक कार्यक्रम अधिकारी तांत्रिक अधिकारी व डाटा एन्ट्री ऑपरेटर यांचेमहाराष्ट्र एन्व्हायरमेंटल इंजीनियरिंग प्रशिक्षण व संशोधन संस्था मित्रा नाशिकनवनियुक्त सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, तांत्रिक अधिकारी आणि क्लार्क कम डाटा एन्ट्री ऑपेरेटर297२८०
7215-09- 2022 to 17-10-2022मग्रारोहायो अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रातील तालुक्यांमध्ये ग्राम रोजगार सेवक यांचे तीन दिवसीय प्रशिक्षण घेण्यात आले.महाराष्ट्र राज्यग्राम रोजगारसेवक2800027900
7305 to 10-09-2022मग्रारोहायो अंतर्गत जी आर एस यांचे टीओटी.यशोदा पुणेग्राम रोजगारसेवक1212
7402 to 04-09-2022राज्यातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत गावांच्या दशवार्षिक सूक्ष्म आराखडा नियोजनाबाबतजि. हिंगोली, ता. हिंगोली ग्रा. पं दिग्रसवाणीसहाय्यक कार्यक्रम अधिकारी, तांत्रिक अधिकारी आणि क्लार्क कम डाटा एन्ट्री ऑपेरेटर5050
7501 to 02-09-2022मग्रारोहायो अंतर्गत जी आर एस यांचे प्रशिक्षणाचे आयोजनाबाबत दोन दिवसीय प्रशिक्षणप्रबोधिनी अमरावतीक्षमता बांधणी कक्ष सदस्य आणि ग्राम रोजगारसेवक2525
7603-08-2022 ते 31-08-20223 ऑगस्ट 2022 ते 31 ऑगस्ट 2022 या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात, विभाग निहाय मनरेगा कंत्राटी कर्मचारी यांचे तीन दिवसीय निवासी प्रशिक्षण घेण्यात आले

राज्यातील ग्रामीण भागतील शेतकरी, मजुर, व्यावसायिक व भुमिहीन कुटुंबाना लखपति करण्याच्या उद्देशाने फक्त "मागेल त्याला काम" नाही तर "पाहिजे ते काम" या उक्तीप्रमाणे दशवार्षिक नियोजन आराखडयात कामांचा समावेश करुन," मी समृध्द तर गाव समृध्द, पर्यायाने माझा महाराष्ट्र समृध्द" ही संकल्पना साध्य होईल या अनुषंगाने, तालुकास्तरावर कार्यरत APO/PTO/CDEO या संपूर्ण यंत्रपणेला सविस्तर ३ दिवसाचा निवासीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले
महाराष्ट्र ( पुणे विभाग, अमरावती विभाग, नागपूर विभाग, नाशिक विभाग, औरंगाबाद विभाग, कोकण विभाग)सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, तांत्रिक अधिकारी आणि क्लार्क कम डाटा एन्ट्री ऑपेरेटर35003455
7726 to 28-07-2022राज्यात मग्रारोहायो अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचारी यांचे पुढील प्रशिक्षण नियोजनाकरिता प्रशिक्षणाचे प्रशिक्षक यांची कार्यशाळा - ट्रेनिंग घटक संच बनवण्यात आलेवनामती नागपूरCluster Facilitation Project Candidate,
सहाय्यक कार्यक्रम अधिकारी,
तांत्रिक अधिकारी
4747
7815 to 16-07-2022महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत घटक संच विकसन कार्यशाळा आयोजित करण्याबाबत.आयुक्तालय महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्र नागपूरराज्य प्रशिक्षण समन्वयक, Cluster Facilitation Project Candidate०३०३
7922 ते 24-06-2022जि. पालघर , ता. विक्रमगड, गाव खोमारपाडा येथे रोहयो ची व गाव विकासाची प्रक्रिया जाणून घेणेजि. पालघर , ता. विक्रमगड, गाव खोमारपाडाCluster Facilitation Project Candidate,
सहाय्यक कार्यक्रम अधिकारी,
तांत्रिक अधिकारी
4545
8009 to 11-06-2022महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत घटक संच विकसन कार्यशाळा आयोजित करण्याबाबतवनामती प्रशिक्षण केंद्र नागपूरराज्य प्रशिक्षण समन्वयक, कार्यक्रम व्यवस्थापक, Cluster Facilitation Project Candidate, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, तांत्रिक अधिकारी आणि क्लार्क कम डाटा एन्ट्री ऑपेरेटर११११
8103 to 05-06-2022जि. पालघर , ता. विक्रमगड, गाव खोमारपाडा येथे रोहयो ची व गाव विकासाची प्रक्रिया जाणून घेणेजि. पालघर , ता. विक्रमगड, गाव खोमारपाडाCluster Facilitation Project Candidate5353
8204 ते 14-04-2022राज्यातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत गावांचा दशवार्षिक सूक्ष्म नियोजनाबाबत

प्रत्येक जिल्ह्याला दशवार्षिक नियोजन शिकण्याची आवश्यकता आहे त्यासाठी प्रत्येक जिल्हयांने समाज सहभाग घेवुन नियोजन करण्याचा अनुभव घेणे आवश्यक आहे. करिता प्रत्येक तालुकयातील एक गाव या प्रमाणे दशवार्षिक नियोजन करावयाचे आहे.
महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील एक गावसहाय्यक कार्यक्रम अधिकारी, कार्यक्रम व्यवस्थापक35003400
8312 to 13-03-2022राज्यातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत गावांचा दशवार्षिक सूक्ष्म नियोजनाबाबत प्रशिक्षण घटक संच बनविणेवनामती प्रशिक्षण केंद्र नागपूरCluster Facilitation Project Candidate, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, कार्यक्रम व्यवस्थापक२१२९
8402 to 05-03-2022महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत क्लस्टर फॅसिलिटेशन प्रोजेक्ट राबविण्यात येणाऱ्या अकांक्षीत जिल्ह्यातील गावांच्या दशवार्षिक सूक्ष्म नियोजनाबाबतजि. गडचिरोली ता. धानोरा ग्रा. पं. निमणवाडा
जि.नंदुरबार ता. नवापूर ग्रा. पं. सोनखडके
जि.उस्मानाबाद ता. कळंब ग्रा. पं. डोराळा
Cluster Facilitation Project Candidate, कार्यक्रम व्यवस्थापक२१२१
8522 to 25-02-2022महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत क्लस्टर फॅसिलिटेशन प्रोजेक्ट राबविण्यात येणाऱ्या अकांक्षीत जिल्ह्यातील गावांच्या दशवार्षिक सूक्ष्म नियोजनाबाबतजि. गोंदिया ता. तिरोडा ग्रा. पं. नवरगाव
जि. नंदुरबार ता.अक्कलकुवा ग्रा. पं. पिंपळखुटा
जि. गडचिरोली ता.कुरखेडा ग्रा. पं. बेलगाव
Cluster Facilitation Project Candidate, कार्यक्रम व्यवस्थापक२१२१
8614 to 17-02-2022महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत क्लस्टर फॅसिलिटेशन प्रोजेक्ट राबविण्यात येणाऱ्या अकांक्षीत जिल्ह्यातील गावांच्या दशवार्षिक सूक्ष्म नियोजनाबाबत जि.वाशिम ता. मालेगाव ग्रा. पं. खंडाळा
जि. उस्मानाबाद ता. परांडा ग्रा, पं. पिंपळवाडी
जि.वाशिम ता.मानोरा ग्रा, पं. कारखेडा
Cluster Facilitation Project Candidate, कार्यक्रम व्यवस्थापक२१२१
8728 ते 30-12-2021जामखेड दशवार्षिक नियोजन -
(दशवार्षिक नियोजनाचा सर्वात पहिला प्रयोग)
ग्रा. पं. फक्राबाद
तालुका जामखेड
जि. अहमदनगर
Cluster Facilitation Project Candidate, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, तांत्रिक अधिकारी,1010
8825 ते 30-11-2021२५ नोव्हेंबर ३० नोव्हेंबर २०२१
अमरावतीला संपूर्ण सी एस पी टीमचे 4 दिवसाचे ट्रेनिंग घेण्यात आले

ट्रेनिंग खालील मुद्द्यांवर आधारित होते
-संघ बांधणी कृती
-CFP केलेल्या कामाचे सादरीकरण
-CFP ची भूमिका
-NRM ची भूमिका
-GIS ची भूमिका
-Livelihood ची भूमिका
-आपल्या कार्यक्षेत्रात cfp तर्फे केलेल्या कामाचे परिणाम
-तालुकाचा समृद्धी तक्ता बनवणे
-गव्हाण कुंडची शिवार फेरी
-पाणलोट विकासाच्या कामाबद्दल ओळख निर्माण करणे.
अमरावतीCluster Facilitation Project Candidate, कार्यक्रम व्यवस्थापक9090
8928 ते 31-10-2021तालुक्यातील CFP मेम्बर्स चे प्रशिक्षण घेण्यासाठी घटक संच विकसन करण्यात आले.

खालील मुद्दे वर काम करण्यात आले-
-CFP ची भूमिका
-NRM ची भूमिका
-GIS ची भूमिका
-Livelihood ची भूमिका
-आपल्या कार्यक्षेत्रात cfp तर्फे केलेल्या कामाचे परिणाम
-तालुकाचा समृद्धी तक्ता बनवणे
-गव्हाण कुंडची शिवार फेरी
-पाणलोट विकासाच्या कामाबद्दल ओळख निर्माण करणे.
नागपूरCluster Facilitation Project Candidate
2525
9021-07-2021 ते 07-08-2021समृद्धी बजेट प्रशिक्षण - तालुका स्तरीय

सर्व ग्राम सेवक, ग्राम रोजगार सेवक
ऑनलाईनसहाय्यक कार्यक्रम अधिकारी, तांत्रिक अधिकारी, ग्रामरोजगार सेवक
9114 to 20-07-2021समृद्धी बजेट प्रशिक्षण - जिल्हा स्तरीय

सर्व गटविकास अधिकारी, सहाय्यक गटविकास अधिकारी, सहाय्यक कार्यक्रमअधिकारी , तांत्रिक सहाय्यक
ऑनलाईनगट विकास अधिकारी, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, तांत्रिक अधिकारी
9206 to 10-07-2021०६/०७/२०२१ ते १०/०७/२०२१ दरम्यान समृद्धी बजेट साठी चे टीओटीचे (training of trainer) TOT प्रशिक्षण आयोजित करण्यात आले.
TOT म्हणजे training of trainer’s (प्रशिक्षकांचे चे प्रशीक्षण )

 प्रत्येक विभागाच्या ३ बॅच बनणार
 घटक संच विकसन चे मुख्य ३० लोक असणार आणि बाकीचे सहाय्यक असणार
 घटक संच विकसनाचे मुख्य ३० सुलभक असणार आणि सहसुलभक बाकीचे दोनशे लोक
 TOT मध्ये सत्र कसे घ्यायचे, काय बोलायचे, कसे बोलायचे- ते शिकणार आहोत.
 ३ बॅच असणार आहेत
 एक टीम मध्ये ३ लोक असणार आहेत.
 अशा १०० टीम बनणार आहेत.
 आणि या १०० टीम ३५४ तालुक्याचे प्रशिक्षण घेणार आहेत.
ऑनलाइनCluster Facilitation Project Candidate, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, कार्यक्रम व्यवस्थापक3030
9325-06-2021 to 27-06-2021समृद्धी बजेट प्रशिक्षण व कार्यशाळा

२५/०६/२०२१ ते २७/०६/२०२१ या कालावधी मध्ये वाशिम येथे समृद्धी बजेट साठी घटक संच बनवण्यासाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले.
वाशिमगट विकास अधिकारी, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, तांत्रिक अधिकारी , MIS, Cluster Facilitation Project Candidate3030
9430-04-2021CFP प्रशिक्षण दिवस ११

तालुक्यातील किंवा गावातील लोकांना लखपती कसे करता येईल याबद्दल चे नियोजन करा.
-या नियोजनावर चर्चा केली गेली
-तालुकास्तरावर सभेचे चर्चेचे मुद्दे -
१. तालुक्यात शेतीचे प्रकार
२. तालुक्यात शेती पूरक व्यवसाय चे प्रकार
३. तालुक्यात चांगला प्रतिसाद असणारे अकुशल - प्रवण कामे
४. तालुक्यात जल संधारण साठी योग्य आणि आवश्यक कामे
५. तालुकाचा लेबर बजट योग्य आहे कि बदल ची आवश्यक आहे
६. गाव स्तरावर नियोजन ची कालबद्ध आखणी
७. नरेगा मध्ये उद्दिष्टापेक्षा कमी साध्य केलेले parameter ची ओळख
८. शेतकरी ला लखपती करण्यासाठी सर्वात जास्त आवश्यक किमान ३ प्रकारचे सामुदायिक आणि ५ प्रकारचे वैयक्तिक प्रकार चे कामाची निवड
९. अभिसरण साठी निवड केलेली योजना
ऑनलाइनCluster Facilitation Project Candidate७२७२
9529-04-2021CFP प्रशिक्षण दिवस १०

रोहयो मध्ये झालेले बदल
outcome and inpact वर चर्चा
60.40 रेशो
संयोजन आणि अभिसरण
लेबर बजेट
ऑनलाइनCluster Facilitation Project Candidate७२७२
9628-04-2021CFP प्रशिक्षण दिवस ९

NGO ची मदत रोहयो मध्ये कशी घेता येईल,
NGO च्या मदतीने- रोहयो लोकांच्या समृद्धीसाठी काय करता येईल आणि शेतकरी लोकांना लखपती होण्यासाठी काय करता येईल.
मनरेगा मध्ये NGO मार्फत केली गेलेली कामे.
ऑनलाइनCluster Facilitation Project Candidate७२७२
9727-04-2021CFP प्रशिक्षण दिवस ८

MIS आणि SECURE प्रणाली वर चर्चा
ऑनलाइनCluster Facilitation Project Candidate७२७२
9826-04-2021CFP प्रशिक्षण दिवस ७

रोहयो मध्ये एखादे काम कसे घेतले जाते त्यापासून तर ते काम पूर्ण होईन त्याचे पैसे मिळेपर्यंत काय प्रक्रिया असते ते समजून घ्या यावर चर्चा केली
ऑनलाइनCluster Facilitation Project Candidate७२७२
9925-04-2021CFP प्रशिक्षण दिवस ६

शिक्षण आणि रोहयो
ऑनलाइनCluster Facilitation Project Candidate७२७२
10024-04-2021CFP प्रशिक्षण दिवस ५

आदर्श गाव संकल्पना
शेतकरी लखपती कासा होणार
भूमिहीन शेतमजूर किंवा व्यावसायिक यांना लखोपती करतांना.
कुपोषण
ऑनलाइनCluster Facilitation Project Candidate७२७२
10123-04-2021CFP प्रशिक्षण दिवस ४

प्रशिक्षणातील मुद्दे -
-लक्षाधीश कुटुंबे - वाचन साहित्य वर चर्चा
-चार पातळी वरील काम (स्व , समाज, भौतिक, प्रशासकीय)
-गावातील प्रत्येक कुटुंबाला लखपती कसे करता येईल
ऑनलाइनCluster Facilitation Project Candidate७२75
10222-04-2021CFP प्रशिक्षण दिवस ३

प्रशिक्षणातील मुद्दे -
-अपवाद आणि उदाहरण मधील फरक
-आदर्श गाव आणि समृद्द गाव यातील फरक आणि संकल्पना
-गावातील १००% कुटुंब लखपती कसे होणार
-गावातील चार वर्गवारी - शेतकरी, व्यवसायिक, भूमिहीन, नोकरदार
ऑनलाइनCluster Facilitation Project Candidate७२७२
10321-04-2021CFP प्रशिक्षण दिवस २

प्रशिक्षणातील मुद्दे -
-आदर्श गाव संकल्पना
-विचारांच्या बाबतीत विचार करणे. (Metacognition - thinking about thinking )
-आपली शिकण्याची प्रक्रिया काशी असते
-कोविड काळात आपली शिकण्याची प्रक्रिया कशी होती
ऑनलाइनCluster Facilitation Project Candidate७२७२
10420-04-2021CFP प्रशिक्षण दिवस १

प्रशिक्षणातील मुद्दे -
-परिचय सत्र
-CFP चा परिचय
-मनरेगा चा परिचय
ऑनलाइनCluster Facilitation Project Candidate७२७२

प्रशिक्षण सत्र

——————————————————————————————————————————————————————————————————————————————

प्रशिक्षणाचा विषय : युक्तधारा भूस्थानिक नियोजन पोर्टलबाबत प्रशिक्षण प्रशिक्षणाचा दि.: 13 ते 14 जानेवारी, 2025 ठिकाण : वनामती, नागपूर



प्रशिक्षणाचा विषय : मनरेगा अंतर्गत लखपती दीदी कार्यशाळा प्रशिक्षणाचा दि.: 30 सप्टेंबर, 2024 ठिकाण : पंचायात समिती सडक अर्जुनी, गोंदिया



प्रशिक्षणाचा विषय : मनरेगा अंतर्गत लखपती दीदी कार्यशाळा प्रशिक्षणाचा दि.: 30 सप्टेंबर, 2024 ठिकाण : पंचायात साले कसा, गोंदिया



प्रशिक्षणाचा विषय : NRM च्या कामांचा माथा ते पायथा GIS आधारीत नियोजनाबाबत कार्यशाळा प्रशिक्षणाचा दि.: 20 ते 21 ऑगस्ट, 2024 ठिकाण : प्रभोधणी, अमरावती



प्रशिक्षणाचा विषय : मनरेगा अंतर्गत लखपती दीदी कार्यशाळा प्रशिक्षणाचा दि.: 4 सप्टेंबर, 2024 ठिकाण : कन्नमवार सभागृह, जि.प. चंद्रपूर



प्रशिक्षण विषय – सामाजिक माध्यमे
स्थान – प्रबोधिनी, अमरावती
तारीख – 25/11/2022 to 26/11/2022
सहभागी – MIS समन्वयक, HRD संघ, 2 APO प्रति जिल्हा
राज्यात मनरेगा योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याकरिता मा. अपर मुख्य सचिव (रोहयो) यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा MIS समन्वयक, कार्यक्रम व्यवस्थापक तथा सहायक राज्य/विभागीय मानव संसाधन सहायक व सहायक कार्यक्रम अधिकारी यांचे दिनांक २५.११.२०२२ व २६.११.२०२२ या दोन दिवसीय निवासी कार्यशाळेचे आयोजन प्रबोधिनी, अमरावती येथे करण्यात आले.


Images

प्रशिक्षण विषय – नवीन APO/PTO/CDEO प्रशिक्षण
स्थान – मेट्रो, नाशिक
तारीख – 17/10/2022 ते 05/11/2022
सहभागी – नवीन APO/PTO/CDEO
मी समृध्द तर गाव समृध्द पर्यायाने माझा महाराष्ट्र समृध्द ही संकल्पना साध्य होईल या अनुषंगाने मग्रारोहयो अंतर्गत नव्याने नियुक्त झालेल्या सहायक कार्यक्रम अधिकारी, तांत्रीक सहायक व डाटा एन्ट्री ऑपरेटर यांचे तीन दिवसीय निवासी प्रशिक्षण दिनांक १७/१०/२०२२ पासून दि. ५/११/२०२२ पर्यंत महाराष्ट्र इन्हॉरमेंटल इंजिनिअरिंग प्रशिक्षण व संशोधन संस्था (मित्रा), नाशिक येथे आयोजित करण्यात आले आहे.


Images

प्रशिक्षण विषय – ग्राम रोजगार सेवक प्रशिक्षण
स्थान – ब्लॉक पातळी
तारीख – 19/09/2022 ते 15/10/2022
सहभागी – ग्राम रोजगार सेवक
मी समृध्द तर गाव समृध्द पर्यायाने माझा महाराष्ट्र समृध्द ही संकल्पना साध्य होईल या अनुषंगाने मग्रारोहयो अंतर्गत ग्राम पंचायत स्तरावर कार्यरत ग्राम रोजगार सेवक यांचे प्रशिक्षण घेण्याबाबत निर्देशित करण्यात आले होते. या अनुषंगाने महाराष्ट्रातील एकूण २६००० रोजगार सेवकांचे प्रशिक्षण दि. १९/०९/२०२२ ते १५/१०/२०२२ या कालावधीत १७० प्रशिक्षकांच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आले. एक महिना चाललेल्या या प्रशिक्षण अंतर्गत एकूण ४६५ batch मध्ये प्रशिक्षण घेण्यात आले.


Images

प्रशिक्षण विषय – GRS प्रशिक्षणाचा TOT
स्थान – यशदा, पुणे
तारीख – ०५/०९/२०२२ ते १०/०९/२०२२
सहभागी – HRD टीम, APO, PTO
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या प्रभावी व परिणामकारक अंमलबजावणीसाठी यंत्रणेतील निवडक कंत्राटी कर्मचारी यांचे GRS TOT घेणेबाबत मा. अप्पर मुख्य सचिव (रोहयो) यांनी सुचित केले होते. यानुषंगाने कै. वि. स. पागे अध्यासन केंद्र, यशदा, पुणे च्या वतीने मग्रारोहयो मधील अंमलबजावणी यंत्रणेतील कंत्राटी कर्मचारी यांचेसाठी (कार्यक्रम अधिकारी, सहायक कार्यक्रम अधिकारी व तांत्रिक सहायक) ३ दिवसीय निवासी प्रशिक्षण दिनांक 5/9/2022 ते 7/9/2022 व 8/9/2022 ते 10/9/2022 या कालावधी मध्ये आयोजित करण्यात आले.


Images

wpChatIcon
wpChatIcon