28th March 2024 /
टोल फ्री 1800-233-2005
Generic selectors
Exact matches only
Search in title
Search in content
Post Type Selectors
page
tablepress_table
is_search_form
amchart
responsive_accordion
emblem_icon nrega_icon

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना - महाराष्ट्र

नियोजन विभाग (रोजगार हमी योजना)

mh_icon egs_icon
Rights and entitlements marathi Updated (1)-min
worker-banner-1-1024x213-min
success-story-replacement-1024x213-min
Success-stories-1-1024x213-min
Social work-min
Beneficiary-1024x213-min
Sabha-1-1024x213-min
road and plantations and annganwadi-min
importance of mgnregs Updated (2)-min
previous arrow
next arrow
new_icon राज्य अपिलीय प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य या कार्यालयातील पदभरती जाहिराती. new_icon मनरेगाशी संबंधित कोणत्याही माहितीसाठी आणि तक्रारीसाठी तुम्ही आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-233-2005 वर कॉल करू शकता.
lcg_icon

आपली तक्रार नोंदवा

dul_icon

विभागाचे लॉगिन

nrega_icon

NREGASoft

aom_icon

Area Officer Monitoring

geo_icon

Geo - MGNREGA

nmms_icon

NMMS

सुरक्षित_आयकॉन

SECURE

gis_icon

GIS Planning

रोजगार हमी योजना, नियोजन विभाग, महाराष्ट्र शासन यांचे व्दारे रोजगार हमी योजना कायदा 1977 (6 ऑगस्ट 2014 मध्ये झालेल्या सुधारणेसह) व कलम (12) (ई) मधील तरतुदीनुसार वैयक्तिक लाभाच्या योजनांसह महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना – महाराष्ट्र यांचे माध्यामातुन रोजगार हमी योजना राबविण्‍यात येत आहे.

रोजगार हमी योजना तळागाळातील वंचित घटकांसाठी, लोक-केंद्रित, मागणी-प्रधान, कामाची निवड करण्याचे स्वातंत्र्य आणि रोजगाराचा हक्क, म्हणून तयार केलेली आहे. ही योजना उत्पादक मालमत्तेची निर्मिती, पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन, समाजातील उपेक्षित घटकांना, विशेषत: अनुसूचित जाती/जमाती आणि ग्रामीण महिलांचे सक्षमीकरण, ग्रामीण-ते-शहरी स्थलांतर कमी करणे, सामाजिक समता वाढवणे, आणि ग्रामीण स्वशासन बळकट करण्यासाठी संधी प्रदान करते. राज्याच्या ग्रामीण भागात विकेंद्रीकरण आणि पारदर्शकता आणि जबाबदारीची प्रक्रिया इ.

key persons marathi
अवतार

मत्ता निर्मिती

अवतार

28,18,407
मत्ता निर्मिती

अवतार

सक्रिय मजूर

अवतार

वर्ष 2023-24
69,87,834
सक्रिय मजूर

अवतार

मनुष्य दिवस निर्मिती

अवतार

वर्ष 2023-24
9,65,97,637
मनुष्य दिवस निर्मिती

अवतार

DBT व्यवहार

अवतार

वर्ष 2023-24
1,65,25,912
DBT व्यवहार

अवतार

रोजगार मिळालेले कुटुंब

अवतार

वर्ष 2023-24
22,47,728
रोजगार मिळालेले कुटुंब

अवतार

वैयक्तिक स्वरूपाची कामे

अवतार

वर्ष 2023-24
23,93,522
वैयक्तिक स्वरूपाची कामे

विशेष केंद्रित कार्यक्रम

नवीन घडामोडी महाराष्ट्र

यशोगाथा

तुती लागवड व रेशीम कीटक संगोपण

ss

गाव : रौळसगाव , ता . : बीड , जिल्हा : बीड

अधिक वाचा

वैयक्तिक – व्हर्मी कंपोष्ट

ss

गाव : देवळी , ता . : चाळीसगाव , जिल्हा : जलगाव

अधिक वाचा

वैयक्तिक – सिंचन विहिर

ss

ग्रा.पं. : देउरवाडी (बु.) , ता . : आर्णी , जिल्हा : यवतमाळ

अधिक वाचा

वैयक्तिक – शेळीपालन व कुक्कुटपालन शेड

ss

ग्रा.पं. : बसोरा , ता . : भंडारा , जिल्हा : भंडारा

अधिक वाचा

सार्वजनिक – नाला खोलीकरण व साठवण बंधाऱ्याचे बांधकाम

ss

ग्रा.पं. : अरततोंडी, ता. : कुरखेडा, जिल्हा : गडचिरोली

अधिक वाचा

नवीन माहिती नरेगासॉफ्ट/महाराष्ट्र शासन

wpChatIcon