6th November 2024 /
टोल फ्री 1800-233-2005
Generic selectors
Exact matches only
Search in title
Search in content
Post Type Selectors
page
tablepress_table
is_search_form
amchart
responsive_accordion
emblem_icon nrega_icon

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना - महाराष्ट्र

नियोजन विभाग (रोजगार हमी योजना)

mh_icon egs_icon

योजनेअंतर्गत मंजूर पदाची स्थिती (३१ मार्च २०२२ रोजी)

अनु क्रमांककार्यालयाचे नावमंजूर पद
1.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना - महाराष्ट्र आयुक्तालय नागपूर21
2.विभागीय आयुक्त कार्यालय160
3.जिल्हाधिकारी कार्यालय335
4.जिल्हा परिषदेचे कार्यालय204
5.मुख्य लिपिक (तहसील कार्यालय)353
एकूण1073
अ.उप जिल्हा कार्यक्रम समन्वयक - नरेगा (उप मुख्य कार्यकारी अधिकारी)12
ब.विशेष तांत्रिक अधिकारी96

 

योजनेअंतर्गत कंत्राटी कर्मचारी नियुक्त

अनु क्रमांककंत्राटी कर्मचारीकार्यरत कर्मचारी
1.कार्यक्रम व्यवस्थापक21
2.तांत्रिक अधिकारी1192
3.सहाय्यक कार्यक्रम अधिकारी545
4.एम.आय.एस समन्वयक35
5.लिपिक डेटा एंट्री ऑपरेटर1069
6.इतर102
एकूण कर्मचारी2964

एचआर-परिपत्रक

————————————————————————————————————————————————————————————————————————————

Sr.NoDateDescriptionDownload
125-08-2021नियोजन (रोजगर हमी योजना ) विभागाकरिता कंत्राटी पद्धतीने मनुष्यबळ सेवा सीएससी - एसपीव्ही ई-गव्हर्नन्स सर्विसेस इंडिया लिमिटेड या -केंद्र पुरस्कृत उपक्रमाद्वारे उपलब्ध घेतलेल्या मनुष्यबळ व्यवस्थापन धोरणेicon
211-11-2020नियोजन (रोजगर हमी योजना ) विभागाकरिता कंत्राटी पद्धतीने मनुष्यबळ सेवा सीएससी - एसपीव्ही ई-गव्हर्नन्स सर्विसेस इंडिया लिमिटेड या -केंद्र पुरस्कृत उपक्रमाद्वारे उपलब्ध करून घेणेबाबतicon

————————————————————————————————————————————————————————————————————————————

अ.क्र.दिनांकस्थळविभागकार्यशाळेचे स्वरुप / क्षेत्रीय भेट एकूण प्रशिक्षणार्थीची संख्या
117/10/2022 to 03/11/2022मित्रा,नाशिक, औरंगाबाद , ठाणे ,पुणे ,नागपूर ,अमरावतीमगांराग्रारोहयोरोहयो मध्ये नवीन APO,PTO,CDEO यांचे प्रशिक्षण300
215/09/2022 to 22/10/2022तालुका स्तरावरमगांराग्रारोहयोरोहयो मध्ये कार्यरत GRS यांचे प्रशिक्षण22712
305/09/2022 to 10/09/2022यशदा ,पुणेमगांराग्रारोहयोरोहयो मध्ये कार्यरत GRS यांचे मास्टर ट्रेनर चे प्रशिक्षण174
401/09/2022 to 02/09/2022“प्रबोधनि, अमरावती”मगांराग्रारोहयोरोहयो मध्ये कार्यरत GRS यांचे मास्टर ट्रेनर चे प्रशिक्षण25
501/08/2022 to 27/08/2022सहा विभागातील APO ,TA व CDEO यांचे विभागस्तरीय प्रशिक्षणमगांराग्रारोहयोरोहयो मध्ये कार्यरत APO,PTO,CDEO यांचे प्रशिक्षण2560
626-07-2022 to 28/07/2022वनामती प्रशिक्षण केंद्र, नागपूरमगांराग्रारोहयोरोहयो मध्ये कार्यरत APO,PTO,CDEO यांचे मास्टर ट्रेनर चे प्रशिक्षण40
725-07-2022 to 26/07/2022जिल्हास्तरमगांराग्रारोहयोरोहयो मध्ये नवीन APO,PTO,CDEO यांचे दोन दिवसीय प्रशिक्षण300
811/07/2022 to 14/07/2022विक्रमगड जिल्हा पालघरमगांराग्रारोहयो
रोहयो मध्ये नवीन APO,PTO,CDEO यांचे प्रशिक्षण40
922/06/2022 to 24/06/2022विक्रमगड जिल्हा पालघरमगांराग्रारोहयो रोहयो अंतर्गत कार्यरत सहायक कार्यक्रम अधिकारी व तांत्रिक सहायक यांचे प्रशिक्षण46
1015/06/2022 to 19/06/2022यशदा ,पुणेमगांराग्रारोहयोरोहयो संबंधित विषयाबाबत तहसीलदार,गट विकास अधिकारी 3 दिवसीय निवासी प्रशिक्षण कार्यशाळा40
1109/06/2022 to 11/06/2022वनामती प्रशिक्षण केंद्र, नागपूरमगांराग्रारोहयो
रोहयो अंतर्गत घटक संच विकसन (Module Development) कार्यशाळा11
1211/05/2022 to 13/05/2022विक्रमगड जिल्हा पालघरमगांराग्रारोहयो
रोहयो अंतर्गत नियुक्त HRD व CFP कर्मचारी यांची प्रशिक्षण40
1311/03/2022 to 13/03/2022वनामती प्रशिक्षण केंद्र, नागपूरमगांराग्रारोहयोदश वार्षिक सुक्ष्‍म आराखडा1016
1425/11/2021 to 29/11/2021“प्रबोधनि, अमरावती”मगांराग्रारोहयोरोहयो अंतर्गत नियुक्त CFP कर्मचारी यांची प्रशिक्षण100
1515/11/2021 to 16/11/2021वनामती प्रशिक्षण केंद्र, नागपूरमगांराग्रारोहयोरोहयो संबंधित विषयाबाबत २ दिवसीय निवासी प्रशिक्षण कार्यशाळा60
1605/11/2021 to 07/11/2021विक्रमगड जिल्हा पालघरमगांराग्रारोहयोरोहयो अंतर्गत नियुक्त CFP कर्मचारी यांची प्रशिक्षण53
1728/10/2021 to 31/10/2021वनामती प्रशिक्षण केंद्र, नागपूरमगांराग्रारोहयोरोहयो अंतर्गत CFP घटक संच विकसन (Module Development) कार्यशाळा20
1824/09/2021वनामती प्रशिक्षण केंद्र, नागपूरमगांराग्रारोहयो
अमरावती व नागपूर विभाग
गतिमान व परिणामकारक रोहयो - समस विकसन कार्यशाळा25
1907/09/2021 to 08/09/2021वनामती प्रशिक्षण केंद्र, नागपूरमगांराग्रारोहयोरोहयो संबधित विषयाबाबत २ दिवसीय निवासी कार्यशाळा63
2021/07/2021 to 07/08/2021Online (ZOOM)मगांराग्रारोहयोसमृद्धी बजेट चे तालुका स्तरीय प्रशिक्षण दिले100
2113/07/2021 to 20/07/2021Online (ZOOM)मगांराग्रारोहयोसमृद्धी बजेट चे जिल्हा स्तरीय प्रशिक्षण दिले100
2206/07/2021 to 10/07/2021Online (ZOOM)मगांराग्रारोहयोसमृद्धी बजेट साठी चे टीओटीचे (training of trainer) TOT प्रशिक्षण आयोजित करण्यात आले.
समृद्धी बजेट साठी प्रशिक्षक तयार करण्यात आले
100
2325/06/2021 to 27/06/2021वाशीममगांराग्रारोहयोयेथे समृद्धी बजेट साठी घटक संच बनवण्यासाठी प्रशिक्षण30
2420/02/2021 to 30/04/2021Online (ZOOM)मगांराग्रारोहयोCFP ट्रेनिंग70
2505/11/2021 to 07/11/2021सातारामगांराग्रारोहयोसातारा जिल्ह्यातील रुई व बोरजाईवाडी या गावांना मानव संसाधन विकास या NGO चे काम पाहण्यासाठी/ शिकण्यासाठी क्षेत्रीय भेट4
2611/05/2022 to 13/05/2022पुणेमगांराग्रारोहयोपुणे येथे ज्ञानेश्वर बोडके यांच्या अभिनव फार्मर्स क्लबला भेट4
एकूण 28033

प्रशिक्षण सत्र

——————————————————————————————————————————————————————————————————————————————

प्रशिक्षण विषय – सामाजिक माध्यमे
स्थान – प्रबोधिनी, अमरावती
तारीख – 25/11/2022 to 26/11/2022
सहभागी – MIS समन्वयक, HRD संघ, 2 APO प्रति जिल्हा
राज्यात मनरेगा योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याकरिता मा. अपर मुख्य सचिव (रोहयो) यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा MIS समन्वयक, कार्यक्रम व्यवस्थापक तथा सहायक राज्य/विभागीय मानव संसाधन सहायक व सहायक कार्यक्रम अधिकारी यांचे दिनांक २५.११.२०२२ व २६.११.२०२२ या दोन दिवसीय निवासी कार्यशाळेचे आयोजन प्रबोधिनी, अमरावती येथे करण्यात आले.


Images

प्रशिक्षण विषय – नवीन APO/PTO/CDEO प्रशिक्षण
स्थान – मेट्रो, नाशिक
तारीख – 17/10/2022 ते 05/11/2022
सहभागी – नवीन APO/PTO/CDEO
मी समृध्द तर गाव समृध्द पर्यायाने माझा महाराष्ट्र समृध्द ही संकल्पना साध्य होईल या अनुषंगाने मग्रारोहयो अंतर्गत नव्याने नियुक्त झालेल्या सहायक कार्यक्रम अधिकारी, तांत्रीक सहायक व डाटा एन्ट्री ऑपरेटर यांचे तीन दिवसीय निवासी प्रशिक्षण दिनांक १७/१०/२०२२ पासून दि. ५/११/२०२२ पर्यंत महाराष्ट्र इन्हॉरमेंटल इंजिनिअरिंग प्रशिक्षण व संशोधन संस्था (मित्रा), नाशिक येथे आयोजित करण्यात आले आहे.


Images

प्रशिक्षण विषय – ग्राम रोजगार सेवक प्रशिक्षण
स्थान – ब्लॉक पातळी
तारीख – 19/09/2022 ते 15/10/2022
सहभागी – ग्राम रोजगार सेवक
मी समृध्द तर गाव समृध्द पर्यायाने माझा महाराष्ट्र समृध्द ही संकल्पना साध्य होईल या अनुषंगाने मग्रारोहयो अंतर्गत ग्राम पंचायत स्तरावर कार्यरत ग्राम रोजगार सेवक यांचे प्रशिक्षण घेण्याबाबत निर्देशित करण्यात आले होते. या अनुषंगाने महाराष्ट्रातील एकूण २६००० रोजगार सेवकांचे प्रशिक्षण दि. १९/०९/२०२२ ते १५/१०/२०२२ या कालावधीत १७० प्रशिक्षकांच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आले. एक महिना चाललेल्या या प्रशिक्षण अंतर्गत एकूण ४६५ batch मध्ये प्रशिक्षण घेण्यात आले.


Images

प्रशिक्षण विषय – GRS प्रशिक्षणाचा TOT
स्थान – यशदा, पुणे
तारीख – ०५/०९/२०२२ ते १०/०९/२०२२
सहभागी – HRD टीम, APO, PTO
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या प्रभावी व परिणामकारक अंमलबजावणीसाठी यंत्रणेतील निवडक कंत्राटी कर्मचारी यांचे GRS TOT घेणेबाबत मा. अप्पर मुख्य सचिव (रोहयो) यांनी सुचित केले होते. यानुषंगाने कै. वि. स. पागे अध्यासन केंद्र, यशदा, पुणे च्या वतीने मग्रारोहयो मधील अंमलबजावणी यंत्रणेतील कंत्राटी कर्मचारी यांचेसाठी (कार्यक्रम अधिकारी, सहायक कार्यक्रम अधिकारी व तांत्रिक सहायक) ३ दिवसीय निवासी प्रशिक्षण दिनांक 5/9/2022 ते 7/9/2022 व 8/9/2022 ते 10/9/2022 या कालावधी मध्ये आयोजित करण्यात आले.


Images

wpChatIcon
wpChatIcon