20th June 2024 /
टोल फ्री 1800-233-2005
Generic selectors
Exact matches only
Search in title
Search in content
Post Type Selectors
page
tablepress_table
is_search_form
amchart
responsive_accordion
emblem_icon nrega_icon

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना - महाराष्ट्र

नियोजन विभाग (रोजगार हमी योजना)

mh_icon egs_icon

स्वहस्ताक्षरात अर्ज करण्याच्या पद्धती

कार्यालयाचे नावतक्रार निवारण प्राधिकारी
ग्रामपंचायत - ग्राम सेवक/ ग्राम रोजगार सेवक-रोजगार दिवसा दरम्यान,अथवा ग्रामपंचायतीकडे प्राप्त तक्रारी
तालुका स्तर- गट विकास अधिकारी - ग्रामपंचायतीशी संबंधीत सर्व कामांसाठी.
- तहसीलदार मगांराग्रारोहयो च्या लाईन डिपार्टमेंट्सच्या संबंधित कामासाठी.
जिल्हा- जिल्हाधिकारी – जिल्ह्यातील मगांराग्रारोहयोशी संबंधीत सर्व कामांसाठी.
- मुख्‍य कार्यकारी अधिकारी -जि.प. मगांराग्रारोहयोशी संबंधित सर्व कामांसाठी.
- तक्रार निवारण प्राधिकारी- जिल्ह्यातील मगांराग्रारोहयोच्या सर्व कामांसाठी.

 

ऑनलाइन पद्धती

चॅनलकडे सबमिशन
वेब पोर्टलhttps://egssupport.maharashtra.gov.in/#/login/citizen
मोबाईल ऍप्लिकेशनhttps://play.google.com/store/apps/details?id=com.egs.citizen
टोल-फ्री क्रमांक1800 233 2005 वर वापरकर्ता कॉल करा.
आपले सरकार पोर्टल- सीएम हेल्पलाइन सेवाhttps://aaplesarkar.mahaonline.gov.in/
wpChatIcon