योजनेंतर्गत अनुज्ञेय कामे

जलसंधारण व जलसंवर्धन कामे

अ.क्र. विभाग
1 माती नाला बांध
2 माती बांध
3 सिमेंट नाला बांध
4 ढाळीचे बांध (ग्रेडेड बंडिग)
5 कंपार्टमेंट बांध
6 जैविक बंधारा
7 गॅबियन बंधारा
8 वनराई बंधारा
9 सलग समतल चर
10 तुटक किंवा विलग समतल चर
11 ट्रेंच कम माउंट
12 खार जमिन विकास बंधारा
13 जलद बंधारा
14 वळण बंधारा नालीशिवाय
15 वळण बंधारा नालीसह
16 जलशोषक चर
17 खाजगी बोडीचे नुतनीकरण
18 समपातळी चर
19 समपातळी बांध
20 दगडी बांध
21 शेत बांध बंदिस्ती
22 भूमिगत बंधारा
23 झ-यातील गाळ काढणे

वैयक्तिक लाभाच्या योजना

 
अधिक वाचा..

जलसिंचन कालव्यांची कामे

 
अधिक वाचा..

दुष्काळ प्रतिबंधक कामे (वनीकरण व वृक्ष लागवड)

 
अधिक वाचा..

राजीव गांधी सेवा केंद्र - इतर कामे

अ.क्र. विभाग
1 शाळेचे मैदान तयार करणे
2 शोष खड्डे
3 उघडी गटारे
4 अझोला साठी खड्डा
5 समुद्किना-यावर सार्वजनिक ठिकाणी मासे सुकविण्याकरीता क्राँक्रिटचा ओटा बांधणे
6 Belt vegetation
7 Construction of storm water drains
8 पुनर्भरण खड्डा
9 शाळांमधील शौचालय
10 अंगणवाडीतील शौचालय
11 Solid and liquid waste
12 Deepening and repair of flood channels
13 Chaur renovation
14 Rehab of minors and field channels