राज्य रोहयो अंतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजना

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना राज्य रोजगार हमी योजना
1. केंद्रिय कायदयाच्या परिशिष्ट 1 मधील कलम 1(iv) प्रमाणे 1. राज्य रोहयो कायदयाच्या कलम 7(2)(x)  प्रमाणे
2.  योजना
अ) मग्रारोहयो विहिरी
ब)  शेततळे (यंत्रसामुग्रीचा वापर न करता)
क)  फळबाग लागवड
ड)  भूसुधारणा
2.   योजना
अ)  जवाहर विहिरी
ब)  रोहयो फळबाग लागवड
क)  रोहयो तुती लागवड
ड)   खाजगी पडीक जमिनीवर वृक्ष लागवड
ई)   शेततळे
3. प्रत्यक्ष कामावर येणारा खर्च शासनाकडून करण्यात येतो. 3. अनुदान पध्दतीची प्रतिपूर्ती योजना
4. जॉब कार्ड आवश्यक आहे 4. जॉब कार्ड आवश्यक नाही.
5. ग्रामसभेद्वारे लाभार्थ्यांची निवड करण्यात येते व गटविकास अधिकारी प्रशासकीय मान्यता देतात 5. विविध स्तरावर मान्यता
6. सर्वसाधारणपणे ग्रामपंचायतीकडून अंमलबजावणी 6. विविध यंत्रणांकडून अंमलबजावणी
7. यंत्रसामुग्री वापण्यास मुभा नाही. 7. प्रतिपूर्ती योजना असल्याने
यंत्रसामुग्री वापण्यास मुभा आहे.
8. 15 दिवसात मजुरी प्रदान करणे 8. 15 दिवसात अनुदान देणे बंधनकारक नाही
9. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमीकायदयातील तरतुदीनुसार परिच्छेद 2 मधील लाभार्थ्यांची निवड करण्यात येते 9. राज्यशासनाच्या निकषांप्रमाणे
लाभार्थ्यांची निवड करण्यात येते.
10. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे बंधनकारक 10. राज्यशासनाने ठरवून दिलेल्या
मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे बंधनकारक.