उत्तरदायित्त्वास नकार

 

या संकेतस्थळावर उपलब्ध माहिती आणि मजकूर काळजीपूर्वक आणि परिश्रमपूर्वक उपलब्ध करुन देण्यात आला आहे. मात्र या माहितीचा वापर अथवा परिणामांची जबाबदारी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना यांच्यावर राहणार नाही. कोणत्याही प्रकारची विसंगती अथवा संभ्रम आढळल्यास वापरकर्त्याने तपशीलवार स्पष्टीकरणासाठी संबंधित विभाग अथवा महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना विभागाशी संपर्क साधावा.