5th June 2023 /
टोल फ्री 1800-233-2005
Generic selectors
Exact matches only
Search in title
Search in content
Post Type Selectors
page
tablepress_table
is_search_form
amchart
responsive_accordion
emblem_icon nrega_icon

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना - महाराष्ट्र

नियोजन विभाग (रोजगार हमी योजना)

mh_icon egs_icon

क्षेत्र भेटी

13 jan आयुक्त यांनी अमरावती जिल्ह्यातील तिवसा ता. येथील सारसी व पालवाडी ग्रामपंचायतींमध्ये मनरेगा अंतर्गत पूर्ण झालेल्या सिंचन विहीरी,गुरांचे गोठे,वृक्ष लागवड व शाळेची सौरक्षण भिंत अशा विविध कामाची पाहणी केली तसेच लाभार्थ्यांसोबत व कामावर उपस्थित मजुरांसोबत चर्चा केली



03 Nov आयुक्तांची थेट चालू कामावर जाऊन मजुरांची भेट. नागपूर येथील कळमेश्वर तालुक्यातील म्हासेपठार व लोहगड ग्रामपंचायतीअंतर्गत चालू असलेल्या कामांची #मनरेगा आयुक्त श्री. शान्तनु गोयल यांनी पाहणी करून मजुरांशी चर्चा केली. यावेळी कळमेश्वर तालुक्याचे गटविकास अधिकारी अधिकारी उपस्थित होते.

24 Dec नागपूर येथील कळमेश्वर तालुक्यातील सावली खुर्द गावातील रहिवाशी श्रीमती देवुक बागडे व त्यांचा मुलगा निकेश बागडे यांनी #मनरेगा अंतर्गत सिंचन विहीर, फळबाग लागवड, नाडेप, शेळीपालन शेड व गुरांचा गोठा या कामांचा लाभ घेऊन कामे मनरेगाची शाश्वत विकासाची याचेउत्कृष्ट उदाहरण सादर केले आहे.

06 जून जिल्हाधिकारी नांदेड, श्री. विपिन इटनकर सर यांनी #MGNREGS कामाला भेट दिली आणि हिमायतनगर ब्लॉकच्या विरसाणी ग्रा.पं. येथील मजुरांशी चर्चा केली. कामाच्या ठिकाणी सुमारे 300 अकुशल कामगार गुंतले होते.

विविध कार्यक्रम

10 jan राज्याचा रोजगार हमी योजना विभाग आणि टाटा मोटर्स यांच्यामध्ये पालघर जिल्ह्यात १० लाख वृक्ष लागवडीकरिता रोहयो आणि फलोत्पादन मंत्री मा. श्री. Sandipan Bhumare यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला.



13 सप्टेंबर BRLF आणि आयुक्त कार्यालय, #मग्रारोहयो, सरकार. महाराष्ट्र, नागपूर संयुक्तपणे #विदर्भ विभागातील सहा जिल्ह्यांमध्ये ‘एक उच्च प्रभाव असलेला मेगा #वॉटरशेड प्रकल्प’ राबवत आहे.


23 Aug Atal Bhujal


15 Aug स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त नागपूर येथे आयोजित शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते मनरेगा आयुक्तालय मार्फत तयार करण्यात आलेल्या "महाराष्ट्रातील अमृत सरोवर" या पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. याप्रसंगी नागपूर जिल्हा परिषदचे अध्यक्षा श्रीमती रश्मी बर्वे, विभागीय आयुक्त श्रीमती विजयलक्ष्मी बिदरी, भा.प्र.से, जिल्हाधिकारी श्रीमती आर विमला, भा.प्र.से, मनरेगा आयुक्त श्री. शांतनु गोयल, भा.प्र.से. आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.


7 July रोहयो विभागाचे अ.मु.स. मा. श्री. नंदकुमार सरांनी आज नागपूर येथे मनरेगा आयुक्तालयातील अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन कामांचा आढावा घेतला. तसेच योजनेच्या उत्तमरीत्या अंमलबजावणी करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी आयुक्त मा. श्री शान्तनु गोयल उपस्थित होते.


12 March #मनरेगा आयुक्तालयाच्या नूतनीकृत कार्यालयाचे उदघाटन रोहयो मंत्री मा. श्री.संदीपान भुमरे यांच्या अध्यक्षतेखाली व नागपूरचे पालकमंत्री मा. डॉ. नितीन राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी आ.मा. श्री.चंद्रिकापुरे, अ.मु.स. मा.नंदकुमार व आयुक्त मा. शान्तनु गोयल उपस्थित होते. विदर्भात नेहमीच मनरेगा अंतर्गत काम करणाऱ्या मजुरांची संख्या जास्त असते येथील नागरिकांना नरेगा आयुक्तालयाशी समन्वय साधने सोईस्कर व्हावे या उद्देशाने आयुक्तालय नागपूरात कार्यान्वित करण्यात आले असे प्रतिपादन नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. डॉ. नितीन राऊत यांनी सांगितले. या प्रसंगी जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने महात्मा गांधी नरेगा अंतर्गत काम करणाऱ्या महिला ग्राम रोजगार सेवक व मजूर मेट यांना मा. मंत्री महोदयांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी मा. श्रीमती. आर विमला प्रामुख्याने उपस्थित होते.

21 Sep रोजगार हमी योजनेंतर्गत केल्या जाणाऱ्या कामांविषयी रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री @SandipanBhumare यांच्या अध्यक्षतेखाली विविध बैठका झाल्या. हजेरी सहाय्यकांच्या पेन्शनसह विविध मागण्यांसंदर्भात सकारात्मक विचार केला जाईल- श्री. भुमरे


28 Aug To aware the NREGA beneficiaries about their rights under Mahatma Gandhi #NREGA. Act’s Entitlements Awareness Campaign was conducted at Dewapur GP and Kotgul Grampanchayat in Gadchiroli District under


06 Aug महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील दहिवद ग्राम पंचायतीच्या माध्यमातून #AzadiKaAmritMahotsav #INDIA@75 अंतर्गत एका मिनिटात हजारो वृक्षरोपांची लागवड. या वृक्षलागवडीच्या कार्यक्रमात मनरेगाच्या मजुरांसह, ग्रामस्थ, शालेय विद्यार्थी आणि विविध प्रशाकीय अधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवला. दहिवद ग्रामपंचतीमार्फत १० हजार वृक्षरोपांची लागवड करण्याचे उद्दिष्ट असून या वृक्षलागवडीमुळे दहीवद हे जंगलनिर्मितीचा अनोखा पॅटर्न राज्यात उभा राहणार आहे.

11 December "मृद व जलसंधारण, रोहयो व आमची माणसे" या #बुध्दीमंथन_कार्यशाळेचे उदघाटन समारंभ संपन्न झाले. यावेळी मा. मंत्री रोहयो व फलोत्पादन श्री. संदीपान भुमरे, मा. मंत्री मृद व जलसंधारण श्री. शंकरराव गडाख व रोहयो विभागाचे उपर मुख्य सचिव मा. श्री. नंद कुमार, प्रामुख्याने उपस्थित होते. #मनरेगा


23 September औरंगाबाद विभागातील उपायुक्त (रोहयो) यांनी आज VC द्वारे विभागातील सर्व उपजिल्हाधिकारी (रोहयो), उपमुख्य कार्य.अधि. तसेच कृषी, वने आणि सामाजिक वनीकरण विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत #नरेगा_योजनातुन_गाव_समृद्ध करणे या विषयावर चर्चा केली.


21 July संपूर्ण देशात ग्रामीण भागातील नागरिकांना महात्मा गांधी नरेगा कायद्याअंतर्गत रोजगाराची हमी देण्यात येते. देशाला #मनरेगा कायदा देणारे 'रोजगार हमी योजनेचे' जनक वि. स. पागे यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन.


24 April मनरेगा आयुक्त श्री. ए. एस. आर. नायक,भाप्रसे यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जिल्हानिहाय #मनरेगा कामांचा आढावा घेतला. तसेच, लॉकडाऊनच्या काळात ग्रामीण भागातील गरजू लोकांसाठी महात्मा गांधी नरेगा योजनेअंतर्गत पुरेशे कामे उपलब्ध ठेवण्याची सूचना सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिली.


18 Feb मा. मंत्री, रोजगार हमी व फलोत्पादन श्री. संदिपानजी भूमरे यांच्या अध्यक्षतेखाली दि. १८.०२.२०२० रोजी औरंगाबाद विभागातील क्षेत्रीयस्तरावरील अधिकारी यांची आढावा बैठक, जिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद, येथे घेण्यात आली. सदर बैठकीस औरंगाबाद विभागातील सर्व क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते.

25 Nov A grant agriculture expo cum workshop named #Agrovision is organized in Nagpur.


10 July राज्यातील लाखो वारकरी आषाढी एकादशी निमित्ताने पंढरपूर येथे जमा होत असतात.


26 Jan Under the guidance of Hon. Secretary (EGS & Water Conservation) shri.@DawaleEknath sir a beautiful combine tableau of Employment Guarantee Scheme and Soil & Water Conservation Dept. is participated in the Republic Day Parade 2019 at Shivaji Park, Dadar, Mumbai.

11 सप्टेंबर #मनरेगा आयुक्त श्री एएसआर नाईक, उप सचिव (EGS), प्रमोद शिंदे आणि सहाय्यक आयुक्त कमलकिशोर फुटाणे यांना राज्यात राष्ट्रीय रोजगार हमी योजना लागू केल्याबद्दल हा पुरस्कार मिळाला.

बातम्या

एप्रिल
फेब्रुवारी
जानेवारी
नोव्हेंबर
ऑक्टोबर
सप्टेंबर
जून
जुलै
जून
मे
सप्टेंबर

मीडिया


जिंगल आणि टीव्हीसी


मनरेगा माहिती पुस्तिका


image/
मनरेगा पुस्तिका
V8
माहिती मनरेगाची - महाराष्ट्र
PlayPlay
V2
Benefit Of MGNREGA for Cost-Effective Watershed Management
PlayPlay
V3
म.गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत दशवार्षिक सुक्ष्मनियोजन ग्रा.पं.नवरगावं ता-तिरोडा
PlayPlay
V4
Social Audit under MGNREGS
PlayPlay
V5
Job Card and its Verification under MGNREGS
PlayPlay
V6
Implementation of 7 Register under MGNREGA
PlayPlay
V7
Citizen Information Board in MGNREGA
PlayPlay
previous arrow
next arrow

यशोगाथा











सुशासन उपक्रम

    wpChatIcon